इतिहासातील सर्वात मूर्ख राजा, आजही दिलं जातं त्याचं उदाहरण

सकाळ डिजिटल टीम

भारत हा नेहमी वीरांचा देश राहिलाय. इकडे असे अनेक राजे होऊन गेले, ज्यांनी आपल्या शौर्याने शत्रूंची झोप उडवली.

Mohammad Bin Tughlaq | Esakal

मात्र, तुम्ही इतिहासातील सर्वात मूर्ख राजा कोण होता हे सांगू शकाल का?

Mohammad Bin Tughlaq | Esakal

मोहम्मद बिन तुघलक

मोहम्मद बिन तुघलकला आपल्या निर्णयांमुळे मूर्ख राजा म्हटले जाते.

Mohammad Bin Tughlaq | Esakal

घियासुद्दिन तुघलक याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा मोहम्मद बिन तुघलक याला दिल्लीच्या गादीवर बसवण्यात आलं.

Mohammad Bin Tughlaq | Esakal

मोहम्मद तुघलकने एकदा सोन्या-चांदीचे नाणे बंद करुन त्याऐवजी तांबे आणि पितळाचे नाणे सुरु करण्याचे आदेश दिले होते.

Mohammad Bin Tughlaq | Esakal

त्याच्या या निर्णयाचा परिणाम असा झाला की लोकांनी घरच्या घरी नाणे बनवायला सुरुवात केली.

Mohammad Bin Tughlaq | Esakal

त्याने घेतलेल्या निर्णयामुळे दिल्लीत भयंकर दुष्काळ पडला होता. त्याने आपल्या लष्करात अशा लोकांना भरती केलं होतं, ज्यांना नीट लढताही येतं नव्हतं.

Mohammad Bin Tughlaq | Esakal

एकदा त्याने देवगिरीला आपली राजधानी घोषित करुन तिचं नाव दौलताबाद ठेवलं होतं. त्याने त्यावेळी दिल्लीमध्ये राहणाऱ्या लोकांनाही दौलताबादला स्थलांतरित केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Bin Tughlaq | Esakal