Mohit Sharma : वर्ल्डकप खेळलेला प्लेअर बनला नेट बॉलर, पण का…?

रोहित कणसे

आयपीएल लीगमध्ये २०२३ सीजनमध्ये गुजरात टायटन्सने ४ पैकी तीन सामन्यांत विजय मिळवला आहे.

डिफेंडिंग चॅम्पियन गुजरातने गुरूवारी पंजाब किंग्सविरोधात सहा विकेट राखून विजय मिळवला.

mohit sharma became net bowler in ipl 2022 now match winner for gujarat titans

या विजयाचा शिल्पकार ठरला तो गोलंदाज मोहित शर्मा, या सामन्यात त्याला प्लेअर ऑफ मॅच म्हणून देखील निवडण्यात आलं.

mohit sharma became net bowler in ipl 2022 now match winner for gujarat titans

मोहितने ४ षटकांत १८ धावा देत दोन विकेट घेतचले, त्याने सॅम करन आणि जितेश शर्माला आउट केलं.

mohit sharma became net bowler in ipl 2022 now match winner for gujarat titans

मोहितने धोनीच्या कॅप्टन्सीखाली भारतीय संघासाठी २०१५ वनडे वर्ल्डकप देखील खेळला होता.

mohit sharma became net bowler in ipl 2022 now match winner for gujarat titans

सर्जरीनंतर २०२० आयपीएलमध्ये मोहितला कोणीच खरेदी केलं नाही, त्यानंतर मोहितने डोमेस्टीक क्रिकेट खेळणं सुरू केलं.

mohit sharma became net bowler in ipl 2022 now match winner for gujarat titans

मोहितने स्टार स्पोर्टला सांगितले की २०२० मध्ये गुजरात टीमचे कोच आशीष नेहराचा फोन आला होता.

mohit sharma became net bowler in ipl 2022 now match winner for gujarat titans

तेव्हा घरी बसूनतरी काय करावं म्हणून नेहराच्या कोचिंगखाली गुजरात टीममध्ये नेट बॉलर बनलो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

mohit sharma became net bowler in ipl 2022 now match winner for gujarat titans