Mole Astro Tips : महिलांच्या शरीरावर इथे तीळ असणं ठरतं लकी..!

धनश्री भावसार-बगाडे

समुद्रशास्त्र

समुद्रशास्त्रानुसार शरीराच्या प्रत्येक भागाचे वैशिष्ट्य आणि त्यानुसार काही संकेत देण्यात आले आहेत.

Mole Astro Tips | esakal

काय मिळतात संकेत

त्यानुसार महिलांच्या शरीराच्या कोणत्या भागावर तीळ आहे त्यावरून काही संकेत मिळतात.

Mole Astro Tips | esakal

पाठीवर तीळ

ज्या महिलांच्या पाठीवर तीळ असतो त्या लग्नानंतर पतीसाठी फार लकी ठरतात.

Mole Astro Tips | esakal

कपाळावर तीळ

ज्यांच्या कपाळावर तीळ असते त्या महिला फार भाग्यवान असतात. शिवाय त्यांना चांगला जोडिदार मिळतो.

Mole Astro Tips | esakal

कंबरेवर तीळ

ज्यांना बेंबीच्या खाली तीळ असते त्यांना कधीच पैशांची तंगी जाणवत नाही. नशीबाची साथ लाभते आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात.

Mole Astro Tips | esakal

खांद्यावर तीळ

या महिला कणखर व्यक्तीमत्वाच्या असतात. समाजात वेगळी ओळख निर्माण करतात. कायम मानसन्मान मिळतो.

Mole Astro Tips | esakal

मांडीवर तीळ

ज्यांच्या मांडीवर तीळ असतो त्या कायम आनंदी राहतात. त्यांना चांगले कुटुंब मिळते, चांगले आयुष्य घालवतात.

Mole Astro Tips | esakal

कानावर तीळ

महिलांच्या कानावर तीळ असणं फार शुभ मानलं गेलं आहे. संपत्ती योग आणि नशिबाची पूर्ण साथ लाभते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mole Astro Tips | esakal