सकाळ डिजिटल टीम
भोजपुरी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री मोनालिसा विशेष लोकप्रिय आहे
ती काही हिंदी टेलिव्हिजन शोमध्ये देखील दिसली आहे
अभिनय आणि ग्लॅमरमुळे नेहमी चर्चेत असणारी मोनालिसा सोशल मीडियावरही विशेष सक्रिय आहे
मोनालिसाने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोंनी तर इंटरनेटवर पारा वाढवला आहे
मोनालिसाने दिवाळी निमित्त फोटोशुट शेअर करत सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत
पिंग कलरची साडी , क्रिस्टल ज्वलरी आणि मेकअपसह तिने तिचा दिवाळी लूक कंप्लिट केला आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.