Monalisa : मोनालिसाने घेतला मनमोहक अवतार; नवरात्री सेलिब्रेशन

सकाळ डिजिटल टीम

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने नवरात्री सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

फोटोंमध्ये मोनालिसा अतिशय सुंदर दिसत आहे.

फोटोमध्ये मोनालिसा आकर्षक पोझ देताना दिसत आहे.

सोशल मीडियावर अनेकांनी मोनालिसाच्या लूकचे कौतुक केले आहे.

मोनालिसाने डिझायनर साडी घातली आहे. तिने हलक्या दागिन्यांसह लूकला पूर्ण केला.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मोनालिसाचे इंस्टाग्रामवर ५२ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

मोनालिसा चाहत्यांसाठी मनमोहक फोटो किंवा रील शेअर करीत असते.

भोजपुरी चित्रपटांव्यतिरिक्त मोनालिसा टीव्ही शोसाठी देखील चर्चेत असते.

मोनालिसा नच बलिये, बिग बॉस आणि स्मार्ट जोडी यासारख्या रिॲलिटी शोमध्येही दिसली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.