भगवान शंकरांनी सांगितलेले हे 7 कर्माचे सिद्धांत माहितीये?

धनश्री भावसार-बगाडे

भगवान शंकर

असं म्हणतात, भगवान शंकराद्वारा सांगण्यात आलेल्या या कर्माच्या सिद्धांतांवर जर तुम्ही लक्ष दिलं तर जीवनात यश आणि आनंद मिळवू शकाल.

Monday Motivation | esakal

1.खोट्याची साथ का देऊ नये?

खोटं हे कधीच शाश्वत नसतं. खोट्याने फक्त लहान मोठ्या लढाया जिंकता येऊ शकतात. शेवटी या सगळ्याचा हिशेब द्यावाच लागतो. युद्धात विजय मिळवायचा असेल तर सत्यच हवं.

Monday Motivation | esakal

2. ब्रह्मज्ञान कसे मिळवावे?

कोणताही व्यक्ती परीपुर्ण नाही. पण जर तुम्हाला ब्रह्मज्ञान हवे असेल तर ते तुम्हाला तुमच्या आतच शोधायला हवे. ते बाहेरून मिळू शकत नाही.

Monday Motivation | esakal

3. भ्रम काय आहे?

जर एखाद्या व्यक्तीचा आनंद भौतिक वस्तूंशी निगडीत असेल तर तो व्यक्ती भ्रमात जगत आहे. कारण भौतिक वस्तूतून मिळणारा आनंद थोड्याच दिवसात संपतो.

Monday Motivation | esakal

4 . वास्तविक आनंद

माणूस प्रत्येक गोष्ट आनंदासाठी करत असतो. आनंद ही मनाची अशी स्थिती आहे जिथे माणूस समाधान अनुभवतो. म्हणून आनंद बाहेर नाही तर आपल्या आतच शोधायला हवा.

Monday Motivation | esakal

5. पाण्याचा गुण

माणसाणे पाण्यासारखं निराकार असावं. पाण्याला ज्या भांड्यात टाकलं तो त्याचा आकार घेतो.

Monday Motivation | esakal

कायम आनंद

जर माणूस असा झाला तर तो कोणत्याही पद्धतीत अॅडजस्ट करू शकतो. त्यामुळे तो कायम आनंदी राहू शकतो.

Monday Motivation | esakal

6. डोक शांत ठेवणे

जेव्हा माणसाचं डोकं शांत असेल तेव्हाच त्याचं मन, भावना शांत होतात आणि आतला आवाज तो ऐकू शकेल.

Monday Motivation | esakal

इंद्रिय वश

जेव्हा माणसाचे इंद्रिय त्याच्या ताब्यात असतील तेव्हाच तो त्यांचा आपल्या पद्धतीने वापर करू शकेल.

Monday Motivation | esakal

7. उत्पत्तीतच विलीन होणं

शेवटचा सिद्धांत सांगितला की, जिथून उत्पत्ती झाली तिथेच विलीन होणं हेच जीवनाचं वास्तविक उद्दीष्ट आहे. यासाठी सर्व सिद्धांतांच पालन होणं आवश्यक आहे.

Monday Motivation | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monday Motivation | esakal