काही केल्या आर्थिक चणचण संपतच नाही? या मंत्रांनी मिळेल दिलासा

धनश्री भावसार-बगाडे

लक्ष्मीकृपा

ज्यांच्यावर लक्ष्मी कृपा असते त्यांना कधीच पैशाची कमतरता भासत नाही. त्यासाठी नियमीत लक्ष्मी पूजा करायला हवी.

Money Astro Tips | esakal

मंत्र

लक्ष्मीची विधीवत पूजा केल्याने कृपा प्राप्त होऊ शकते. आता आम्ही तुम्हाला असे काही मंत्र सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरची तिजोरी कायम भरलेली राहील.

Money Astro Tips | esakal

बीज मंत्र

लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप केल्याने देवीला प्रसन्न केलं जाऊ शकतं. हा मंत्र जप कमलगट्ट्याच्या माळेवर करणे अधिक उपयुक्त ठरते.

Money Astro Tips | esakal

जप

ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मी नमः॥

Money Astro Tips | esakal

सुख, समृद्धी ऐश्वर्य

सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य मिळवण्यासाठी महालक्ष्मीचा हा मंत्र किमान १०८ वेळा म्हणा. याचे शुभ परिणाम दिसतील.

Money Astro Tips | esakal

मंत्र जप

ॐ श्रीं क्लीं महालक्ष्मी महालक्ष्मी एहोहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा॥

Money Astro Tips | esakal

कर्जमुक्ती

महालक्ष्मीच्या या मंत्राच्या जपाने कर्जा संदर्भातील प्रत्येक समस्येतून सुटका मिळते. सोबतच आर्थिक अडचणीही सुटतात.

Money Astro Tips | esakal

लक्ष्मी मंत्र

ॐ ह्रीं श्रीं क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूटये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा: ।।

Money Astro Tips | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Money Astro Tips | esakal