नीरज चोप्रावर पडला पैशांचा पाऊस

Anuradha Vipat

पैशांचा पाऊस

नीरज चोप्राला मोठमोठी बक्षिसेही मिळत असल्याचे दिसत आहे. भालाफेकीत सुवर्णपदक जिंकताच त्याच्यावर पैशांचा पाऊस सुरू झाला आहे

Neeraj Chopra

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी या पैशांचा पाऊस पाडण्याची प्रक्रिया सुरू केली.नीरजच्या विजयानंतर त्यांनी या स्टार खेळाडूला राज्य सरकारकडून 6 कोटी रुपये मिळणार असल्याची घोषणा केली, तर वर्ग-1ची नोकरीही दिली जाईल असं सांगितलं आहे

Neeraj Chopra

कॅप्टन अमरिंदर देणार 2 कोटी

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही नीरजच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. त्याने 2 कोटी रुपयांची घोषणा केली

Neeraj Chopra

मणिपूर सरकारही 1 कोटी देणार

मणिपूरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नीरज चोप्रा यांना एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Neeraj Chopra

चेन्नई सुपर किंग्ज

CSK आता 8758 क्रमांकाची स्पेशल जर्सीही बनवणार असून नीरजला एक कोटी रुपये देणार आहे

Neeraj Chopra

BCCI देणार एक कोटी रुपये

नंतर बीसीसीआयने टोकियो ऑलिम्पिकमधील सर्व खेळाडूंचा सन्मान करण्याची घोषणाही केली, एकीकडे नीरजला एक कोटी देण्याचे सांगण्यात आले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra