Money vs Relationship: मुली प्रेमापुढे पैशाला का अधिक महत्त्व देतात?

सकाळ डिजिटल टीम

मुली सहसा प्रेमापुढे पैशाला अधिक महत्त्व देतात असे दिसून येते.

अनेकदा याच कारणांमुळे लग्न, रिलेशनशिपमध्ये अडचणी दिसून येतात.

पण तुम्हाला माहिती आहे का की मुली प्रेमापुढे पैशाला का अधिक महत्त्व देतात?

बहूतांश मुली त्यांच्या लाईफविषयी खूप प्रॅक्टीकल असतात ज्यामुळे जगण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचं आहे असं वाटतं.

काही मुली कठीण परिस्थितीतून समोर आलेल्या असतात. त्यामुळे पैसा आयुष्याात प्रत्येक टप्प्यावर किती महत्त्वाचा आहे, हे तिला कळून चुकतं

प्रेम बील्स भरत नाही त्यासाठी पैसा लागतो. जगण्यासाठी पैसा लागतो.

प्रेम फक्त भावना आहे त्यामुळे प्रेमावर अवलंबून राहून जगता येत नाही.

कठीण प्रसंगातून किंवा अडीअडचणीला पैसा कायम मदत करतो. प्रेम फक्त इमोशनल सपोर्ट देतं

जर घरात पैसा नसेल तर अनेक वाद आणि अडचणी निर्माण होतात, असे मुलीला वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Money vs Relationship | sakal