'Monkey Man' चा ट्रेलर पाहिल्यावर तुम्ही रणबीरच्या 'Animal' ला काय म्हणणार?

युगंधर ताजणे

देव पटेलचा मंकी मॅन नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Monkey Man Trailer Dev Patel

रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटाच्या तोडीचा त्याहीपेक्षा कडक ट्रेलर मंकी मॅनचा असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

Monkey Man Trailer Dev Patel

मंकी मॅनमधून देव पटेल हा पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून डेब्यू करतो आहे.

Monkey Man Trailer Dev Patel

गेल्या काही दिवसांपासून अॅनिमलची त्यातील मारधाडीच्या प्रसंगाची चर्चा होत असताना त्यात मंकी मॅननं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे.

Monkey Man Trailer Dev Patel

एप्रिलच्या ५ तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Monkey Man Trailer Dev Patel

यामध्ये अनुमप खेर यांचा मुलगा सिकंदर खेर देखील एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Monkey Man Trailer Dev Patel

या चित्रपटाच्या निमित्तानं सिकंदरनं हॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

Monkey Man Trailer Dev Patel

देवच्या मंकी मॅनमध्ये शार्ल्टो कॉप्ले, पितोबॅश, शोभिता धुलिपाला, विपिन शर्मा यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monkey Man Trailer Dev Patel