पावसाळ्यात घरभर माश्यानी केलाय कब्जा? या 4 टिप्स, चटकन होतील कमी!

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात सर्वत्र पाणी साचल्यामुळे माश्यांची पैदास जास्त होते.

Housefly | esakal

माश्यांचा घरामध्ये जणू धुडगूसच सुरु होतो.

Housefly | esakal

माश्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काय करावे हे सुचत नाही.

Housefly | esakal

४ उपाय

माश्यांपासून सुटका मिळवण्यासाठी या ४ उपायांमुळे घरात माश्या शिरणार नाहीत.

Housefly | esakal

कापूर

घरात कापूर असल्यास रोज संध्याकाळी धूपासोबत कापूर लावा. यामुळे माश्या घरात येणार नाही, व घरातील माश्या बाहेर जातील.

Housefly | esakal

लिंबू

लिंबाच्या उग्र गंधामुळे माश्या घरात शिरत नाहीत. यासाठी लिंबूचे २ तुकडे करा, त्यात ६ ते ७ लवंगा ठेवा, घरात माश्या येणार नाही.

Housefly | esakal

झाडे लावा

घरात तुळस, पुदीना आणि लॅव्हेंडर हे झाडे लावा. या झाडांमधील गुणधर्मांमुळे घरात माश्या शिरत नाही.

Housefly | esakal

घर स्वच्छ ठेवा

अस्वच्छ ठिकाणी माश्या जास्त भिरभिरतात, स्वयंपाकघर, नियमितपणे स्वच्छ ठेवा. कचरा जमा होण्यापासून रोखा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Housefly | esakal