Monsoon Health Tips: पावसाळ्यातही निरोगी आणि स्ट्रॉंग राहायचं आहे तर आहारात घ्या ह्या गोष्टी

Swapnil Kakad

फळं आणि फळभाज्या

मान्सून सिजन मध्ये जास्तीत जास्त फळं आणि फळभाज्या आहारात घेतलेलं कधीही चांगले राहील.

monsoon diet tips

 स्वच्छ पाणी

पावसाळ्यात पाणी हे नेहमी स्वच्छ आणि फिल्टर करूनच प्यावे.

drink water in monsoon

मसालेदार आणि तेलकट पदार्थ

रेनी डेझ म्हणले की बाहेरचा समोसा,पकोडा किंवा स्पाईसी फूड खाण्याचं क्रेझ जास्त असतो पण पावसाळ्यात मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा.

food must avoid during monsoon season

पालेभाज्या

इतर वेळेस पालेभाज्या शरीर सुधृढ ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात पण पावसाळ्यात त्याच भाज्यांमध्ये जंतू निर्माण होऊ शकतात त्यामुळे पालक, कोबी, आणि फुलकोबी ह्या भाज्या खाणे शक्यतो टाळावे.

eat vegetables and fruits in monsoon

प्रतिकारशक्ती

हवामान बदल होत असल्याने शरीरातली प्रतिकारशक्ती कामी होते त्यासाठी तुळशी,आले, वेलची यांसारख्या मसाल्यांनी बनवलेले हर्बल मिश्रण किंवा मसाला चहा तुम्ही घेऊ शकता.

boost immunity in monsoon

ताजे शिजवलेले अन्न

पावसाळ्यात आजारी पडण्यापासून वाचायचं असेल तर फक्त ताजे शिजवलेले अन्न खाल्लेलं कधीही उत्तम.

boost immunity in monsoon

मसाले

भारतीय मसाले हे अनेकदा जंतुनाशक आणि सर्दी, खोकल्याच्या संसर्गापासून संरक्षण करत असतात. तुमच्या आहारात हळद, काळी मिरी आणि लवंग यांसारखे मसाले असायला हवे.

boost immunity with spices and food

मासे आणि सीफूड

या ऋतूमध्ये पाणी दूषित होण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे पावसाळ्यात मासे आणि सीफूड खाणे टाळण चांगले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

monsoon Sea food