Varsha Balhe
पावसाळ्यात सांधेदुखी वाढते?
हा चहा कसा देतो आराम? जाणून घ्या 7 मोठे फायदे.
Why Does Joint Pain Increase During the Monsoon?
esakal
थंड हवामान, आर्द्रता आणि कमी शारीरिक हालचालींमुळे गुडघे व सांध्यांमध्ये वेदना आणि ताठरपणा वाढू शकतो.
Why Does Joint Pain Increase During the Monsoon?
esakal
हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन सूज कमी करण्यास मदत करते. त्यामुळे सांधेदुखी आणि गुडघेदुखीत आराम मिळू शकतो.
Why Does Joint Pain Increase During the Monsoon?
esakal
काही संशोधनांनुसार हळदीचे नियमित सेवन ऑस्टियोआर्थरायटिस असलेल्या लोकांमध्ये वेदना कमी करण्यास मदत करू शकते.
Why Does Joint Pain Increase During the Monsoon?
esakal
एका कप पाण्यात अर्धा ते 1 चमचा हळद घालून 5-7 मिनिटे उकळा. आवडीनुसार आले, दालचिनी आणि शेवटी मध घाला.
Why Does Joint Pain Increase During the Monsoon?
esakal
काळ्या मिरीतील 'पायपेरिन' हळदीतील कर्क्युमिन शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करते.
Why Does Joint Pain Increase During the Monsoon?
esakal
वाढत्या वयातील लोक,ऑस्टियोआर्थरायटिसचे रुग्ण,जास्त वेळ बसून काम करणारे,पावसाळ्यात सांधेदुखी वाढणारे
Why Does Joint Pain Increase During the Monsoon?
esakal
लक्षात ठेवा...
हळदीचा चहा सांधेदुखीत काही प्रमाणात आराम देऊ शकतो. मात्र तीव्र वेदना किंवा दीर्घकाळ त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Why Does Joint Pain Increase During the Monsoon?
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Traditional Beliefs About Silver Nose Rings
esakal