Monsoon Special जबरदस्त साडी कलेक्शन, बायकांनो तुम्ही चेक केलंत?

साक्षी राऊत

साड्या

पावसाळ्यात लाइट कलरच्या साड्या लवकर खराब होतात म्हणून बऱ्याच बायका साडी घालण्यास टाळाटाळ करतात.

Monsoon Saree Collection

मान्सून कलेक्शन

मात्र मान्सून कलेक्शनच्या साड्या या वॉशेबल इझी टू वियर अशा असतात.

Monsoon Saree Collection

डार्क कलर

पावसाळ्यात जास्तीत जास्त डार्क कलरच्या साड्या प्रेफर करा जेणेकरून त्या लवकर मळणार नाहीत,

Monsoon Saree Collection

ब्लॅक साडी

मान्सूनमध्ये ब्लॅक साडी कधीही बेस्ट

Monsoon Saree Collection

घरगुती कार्यक्रमांसाठी बेस्ट

पावसाळ्याच्या दिवसांत तुम्हाला कुठलेही घरगुती कार्यक्रम अटेन करायचे असल्यास हे कलेक्शन तुमच्यासाठी परफेक्ट आहेत.

Monsoon Saree Collection

डार्क कलर

डार्क कलरवर पावसाच्या दिवसांत डाग पडले तरी ते लवकर दिसत नाहीत, तेव्हा जपून वापरा आणि डार्क कलर चूस करा.

Monsoon Saree Collection

हलक्या साड्या

पावसाळ्यात शक्य तेवढ्या हलक्या साड्या घाला. जेणेकरून त्या लवकर वाळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Saree Collection