Dudhsagar Waterfall : हा आहे महाराष्ट्रातला दूधसागर, तुम्ही बघितलाय?

साक्षी राऊत

दूधसारग धबधबा

दूधसारग धबधबा म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर येतो तो गोव्याचा उसंडून वाहणारा धबधबा. रेल्वेमधून अगदी मनाला मोहून टाकणारा हा धबधबा बघतच राहावसं वाटतं.

Dudhsagar Waterfall

महाराष्ट्राचा दूधसागर

मात्र तुम्हाला माहितीये काय? महाराष्ट्रात देखील दूधसागर धबधबा आहे.

Dudhsagar Waterfall

नाशिकपासून ९ किमी

नाशिकच्या बस स्थानकावरून ९ किमी आणि सोमेश्वर मंदिरापासून २ किमी अंतरावर असणारा हा धबधबा सुद्धा दूधसागरपेक्षा कमी नाही.

Dudhsagar Waterfall

सोमेश्वर वॉटरफॉल

याला सोमेश्वर वॉटरफॉल म्हणूनही ओळखले जाते.

Dudhsagar Waterfall

नाशिक टूर पॅकेजेस

नाशिक टूर पॅकेजेसमध्ये हे ठिकाण असतंच.

Dudhsagar Waterfall

उगमस्थान

गोदीवरी नदीमधून या धबधब्याची निर्मिती झाली आहे.

Dudhsagar Waterfall

बालाजी मंदिर

धबधब्याच्या जवळच बालाजी मंदिरसुद्धा आहे. तिथेही तुम्ही नक्की भेट द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dudhsagar Waterfall