पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताय? 'अशी' घ्या काळजी

दत्ता लवांडे

Trekking

पावसाळा आला की, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि धबधबे पाहण्यासाठी ट्रेकर्स आणि पर्यटकांची गर्दी होत असते

Trekking

Monsoon

पण ट्रेकिंगला जाताना अनेकदा दुर्घटना घडत असतात त्यामुळे विशेष काळजी घेतली पाहिजे

Trekking

Tourism

ट्रेकिंगला जाताना अनुभवी लोकांना सोबत घेतले पाहिजे. जेणेकरून त्यांना धोकादायक ठिकाणांची योग्य माहिती असते

Trekking

Monsoon Tourism

आपल्यासोबत आवश्यक ती साधनसामग्री असावी. जेणेकरून संकटकाळी ती आपल्याला उपयोगी पडते.

Trekking

Sahyadri

अनेकदा किल्ल्यावरील कडे, खडक, दरड कोसळण्याची भिती असते

Trekking

Waterfall

त्यामुळे अशा ठिकाणी फिरायला जात असताना काळजी घेतली पाहिजे. आपल्यासोबत खाद्यपदार्थ असले पाहिजेत.

Trekking

Hill Station

धोकादायक ठिकाणी फोटो, सेल्फी घेण्याचा मोह टाळला पाहिजे. असा कॉन्फिडन्स कधीकधी जिवावर बेतू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trekking