Monsoon Trekला जात असाल तर सावधान! 'हे' आधी वाचा

दत्ता लवांडे

Monsoon Trek

मान्सूनमध्ये अनेक पर्यटक ट्रेकिंगला जात असतात.

Monsoon Trek

Tourism

कुणी सोलो ट्रेकिंग तर कुणी ग्रुपने ट्रेकिंग किंवा फिरण्यासाठी जात असतात

Monsoon Trek

Waterfall

पण सध्या दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत असल्यामुळे पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे असते

Monsoon Trek

Monsoon Tourism

एखाद्या अज्ञात स्थळी किंवा धोकादायक ठिकाणी जाण्याआधी स्थानिकांची मदत घेणे गरजेचे असते

Monsoon Trek

Solo Trek

अज्ञात स्थळी गेल्यास तिथे जंगली प्राण्यांचा सहवास असतो. त्यामुळे आपल्याकडे स्वत:च्या रक्षणासाठी सुविधा असायला पाहिजे.

Monsoon Trek

Tourists

पावसामुळे एखाद्या ओढ्यात अचानक पूर येतो अशा वेळी आपल्यासोबत बाहेर येण्यासाठी पर्याय असायला हवेत. त्याचबरोबर अशा ठिकाणी जात असताना जास्त रिस्क घेणे टाळावे

Monsoon Trek

Travel

पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक असते, त्याचबरोबर झाडेसुद्धा कोसळतात त्यामुळे दुचाकीवर जाणे शक्यतो टाळायला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Trek