चंद्रावरील दोन खड्ड्यांचे रहस्य उलगडलं, चीनचा आहे हात

कार्तिक पुजारी

रहस्यमयी

चंद्रावर दोन रहस्यमयी खड्डे दिसून आले होते. त्यामुळे चर्चा होऊ लागली होती

खड्डे

खड्डे कोणत्यातरी रॉकेटमुळे निर्माण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता

पुरावे

पण यासंदर्भात काहीही पुरावे नव्हते. त्यामुळे रहस्य काय होतं

रहस्य

वैज्ञानिकांना या घटनेमागील रहस्य समोर आणता आलं आहे

चीन

वैज्ञानिकांचा दावा आहे की या दोन्ही खड्ड्यामागे चीन आहे

रॉकेट

असं समोर आलंय की चीनचे रॉकेट लॉन्च मार्च ३ च्या बॉडीमुळे दोन खड्डे पडले आहेत

पुष्टी

या गोष्टीची पुष्टी एरिजोना युनिव्हर्सिटीच्या एक टीमने केली आहे

मिशन

रॉकेट २०१४ मध्ये चांग ई ५टी१ मिशनच्या माध्यमातून रॉकेट लॉन्च करण्यात आलं होतं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

moon pits due to china rocket said scientist