राज्यात 5 लाखांहून अधिक दिव्यांग मतदारांची नोंदणी; कुठल्या जिल्ह्यात सर्वाधिक?

Amit Ujagare (अमित उजागरे)

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याची अंतिम मतदार यादी तयार झाली आहे.

Disabled Voters

या अंतिम यादीत राज्यात एकूण ९.१२ कोटी मतदार आहेत.

Disabled Voters

या यादीत पाच लाखांहून अधिक दिव्यांग नागरिकांचा समावेश आहे.

Disabled Voters

राज्यातील एकूण दिव्यांग मतदारांची संख्या ५,४४,९५१ इतकी आहे.

Disabled Voters

यांपैकी पुरुष दिव्यांगांची संख्या ३,३३,६२१ तर महिला दिव्यांगांची संख्या २,११,२९४ इतकी आहे.

Disabled Voters

यामध्ये केवळ ३६ दिव्यांग तृतीयपंथी आहेत.

Disabled Voters

या यादीत सर्वात कमी दिव्यांग मतदार नंदूरबार जिल्ह्यात आहेत. त्यांची संख्या ४,१२२ इतकी आहे.

Disabled Voters

तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८१,३३७ दिव्यांग मतदार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disabled Voters