सकाळची सुरुवात स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी करा, कायम एनर्जेटिक रहा

धनश्री भावसार-बगाडे

नव ऊर्जा

स्वामी विवेकानंदांचे विचार कायमच प्रेरणा आणि नव ऊर्जा देत असतात.

Morning Motivation | esakal

प्रेरणादायी विचार

विवेकानंदांचे असेच काही प्रेरणादायी विचार आपण जाणून घेऊया.

Morning Motivation | esakal

मोठे उद्दिष्ट

मोठे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोठे अडथळे पार करावे लागतात.

Morning Motivation | esakal

खरा धर्म

जगातला खरा धर्म म्हणजे स्वतः प्रती प्रामाणिक राहणे

Morning Motivation | esakal

स्वतःशी बोला

दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी बोला. नाहीतर जगातल्या बुद्धिमान माणशी बोलण्याची संधी गमवाल.

Morning Motivation | esakal

रोज नवे आव्हान

रोज नवे आव्हानं मिळत नसेल तर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात असे समजा.

Morning Motivation | esakal

हृदयाचं ऐका

जेव्हाही मन आणि मेंदू यांच्यात गोंधळ होतो, निर्णय घेणे कठीण होतं, तेव्हा नेहमी मनाचं/हृदयाचं ऐका.

Morning Motivation | esakal

सेवक व्हा

एखादं नेतृत्व करत असताना त्यावेळी सेवक भाव ठेवा. निःस्वार्थी व्हा.

Morning Motivation | esakal

सत्य

सत्य हजार प्रकारे सांगितलं जाऊ शकतं. आणि प्रत्येकच सत्य असतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Morning Motivation | esakal