Morning Tea : सकाळचा पहिला चहा तुम्ही नाश्त्या आधी घेतात का?

धनश्री भावसार-बगाडे

सकाळी उठताच

काही लोकांना सकाळी उठल्याबरोबर पहिले चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते.

Morning Tea | esakal

नाश्त्याआधी

सकाळचा नाश्ता घेण्याआधीच ब्रश केल्याबरोबर चहा पिण्याची अनेकांची सवय असते.

Morning Tea | esakal

तरतरी

त्याशिवाय तरतरी आल्यासारखं वाटत नाही किंवा पोट साफ होत नाही असं बऱ्याच लोकांच म्हणणं असतं.

Morning Tea | esakal

संशोधन

अलिकडे झालेल्या एका संशोधनानुसार सकाळी उठल्यावर किमान १ ते २ तासानंतरच चहा घ्यावा. त्या आधी काहीतरी खाणे योग्य ठरते. रिकाम्या पोटी घेऊ नये.

Morning Tea | esakal

हाडे कमकूवत

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने बरेच नुकसान होते. रिकाम्या पोटी चहा घेतल्याने हाडे ठिसूळ होतात आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना सुरू होतात.

Morning Tea | esakal

अॅसिडीटी

असे बरेच लोक आहेत जे रिकाम्या पोटी चहा पितात. त्यामुळे मग त्यांना गॅस, अॅसिडीटीच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे ही सवय मोडणेच योग्य.

Morning Tea | esakal

पोषण तत्वांची कमी

सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी घेतल्याने शरीरात पोषण तत्वांची कमी होते. बराच वेळ भूक लागत नसल्याने ही कमी वाढते.

Morning Tea | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Morning Tea | esakal