Morning Walk : पावसामुळे मॉर्निंग वॉक होत नाही? हे घ्या बेस्ट ऑप्शन

धनश्री भावसार-बगाडे

मनसुब्यावर पाणी

नव्याने चालण्याचा व्यायाम सुरु करणाऱ्या लोकांच्या मनसुब्यावर जर पाऊस पाणी फिरवत असेल तर नाराज होऊ नका. या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील.

Morning Walk | esakal

कवायत

शाळेत असताना कवायतीचा व्यायम आपण केलेला असतो. पण वाढत्या वयाबरोबर तो विसरतो. आता हाच प्रकार आपल्या मदतीला येणार आहे.

Morning Walk | esakal

वॉक अॅट होम

घरच्या घरी चालण्याच्या व्यायामासारखे फायदे मिळवण्यासाठी वॉक अॅट होम हा व्यायाम प्रकार लॉक डाऊनच्या काळापासून प्रचलीत झाला आहे.

Morning Walk | esakal

व्हिडीओ उपलब्ध

चार भिंतींच्या आत फीटनेस मेंटेन करण्यासाठी या प्रकाराचे मार्गदर्शक व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध झाले आहेत.

Morning Walk | esakal

सोयीनुसार व्यायम

घरातच राहून तुमच्या सोयीनुसार, क्षमतेनुसार १० मिनीट ते १ तासापर्यंतच्या वेळेत कधीही हे व्हिडीओ बघून व्यायाम करणे शक्य आहे.

Morning Walk | esakal

सर्व वयोगट

या व्यायाम प्रकाराचा फायदा म्हणजे हे व्यायाम कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकते.

Morning Walk | esakal

हॅप्पी हार्मोन्स

व्यायामामुळे हॅप्पी हार्मोन्स वाढतात. त्यामुळे घरात बसून निराश होण्याऐवजी या व्यायमाने आनंदी राहणे निवडणे कधीही योग्यच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Morning Walk | esakal