Mosquitoes Bytes : पाणी कमी पडलं अन् डास पिऊ लागले रक्त, जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

अभ्यासातून हे समोर आलं आहे की, डास सुरूवातीला रक्त पीत नव्हते. त्यांच्यात हा बदल हळू हळू आला आहे.

Mosquitoes Bytes | esakal

डासांवर झालेल्या अभ्यासातून हे समोर आलं आहे की, डासांना पुनरूत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असते.

Mosquitoes Bytes | esakal

सगळेच डास रक्त पीत नाहीत.

Mosquitoes Bytes | esakal

ज्या भागात उष्णता जास्त असते तिथेच डास पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी जनावरांचं किंवा माणसांचं रक्त पीतात.

Mosquitoes Bytes | esakal

सुरूवातीला रक्त न पिणारे डास चावायला कसे लागले? तर हा बदल होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागला.

Mosquitoes Bytes | esakal

वाढत्या शहरांमुळे झाडी आणि पाणी कमी होऊन उष्णता वाढू लागली तसे डास जनावरांना आणि मग माणसांना चावू लागले.

Mosquitoes Bytes | esakal

जिथे पाणी मिळेल कुलर, बाथरूम, कुंड्या अशा ठिकाणी ते आपली पैदास वाढवतात. जशी पाण्याची कमतरता जाणवते तसे ते माणसावर हल्ला चढवतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mosquitoes Bytes | esakal