Tollywood: साऊथच्या कलाकार सर्वाधिक श्रीमंत, संपत्ती ऐकून थक्क

सकाळ डिजिटल टीम

पुष्पा स्टार अल्लू अर्जूनची ३५० कोटींची संपत्ती सांगितल्या जाते. तो दरवर्षी ३२ कोटी कमावतो.

नागार्जून हा साऊथमधील हिंदी, तमिळ, तेलगु भाषेत १०० पेक्षा जास्त चित्रपट करणारा अभिनेता आहे.

रिपोर्टनुसार हा अभिनेता तीन हजार कोटींचा मालक आहे.

साऊथ सुपरस्टार चिरंजीवीही यात मागे नाही. चिरंजीवी पंधराशे कोटी रुपये एवढ्या संपत्तीचे मालक आहेत.

राम चरण हे चिरंजीवींचे सुपुत्र आहे. रामचरण हा ३० कोटींची संपत्ती आणि लक्झरी कारचा मालक आहे.

पुष्पा स्टार अल्लू अर्जूनची ३५० कोटींची संपत्ती सांगितल्या जाते. तो दरवर्षी ३२ कोटी कमावतो.

सुपरस्टार रजनीकांत ४०० कोटींचे मालक आहेत.

७१ वर्षीय रजनीकांत आजही हिंदी चित्रपटांसह साऊथ चित्रपटांमध्येही अॅक्टिव्ह आहे.

जुनियर एनटीआरची प्रॉपर्टीही सर्वाधिक असून ती दोन हजार सातशेच्या घरात आहे.

कमल हसनची संपत्ती ३०० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.