युरोपिअन सिनेमे केले, आता उषा जाधव दिसणार बॉलिवूडमध्ये

Amit Ujagare (अमित उजागरे)

राष्ट्रीय पुरस्कार विजेती उषा जाधव दोन वर्षांनंतर परतली मुंबईत

Usha Jadhav_Indian Actress

उषा दोन वर्षे स्पेनमध्ये राहिली, तिथं तिनं युरोपियन सिनेमांमध्ये कामं केली.

Usha Jadhav_Indian Actress

मुंबईत परतल्यानंतर दिग्दर्शक अविनाश दास यांनी तिला हिंदीत लीड रोल ऑफर केलाय.

Usha Jadhav_Indian Actress

स्पेनमध्ये राहून ती स्पॅनिश भाषा शिकली असून काही योजनांवरही तिनं काम केलंय.

Usha Jadhav_Indian Actress

भारतात परतल्यानंतर तिला अनेक हिंदी चित्रपट आणि वेब सीरिज ऑफर होताहेत.

Usha Jadhav_Indian Actress

उषा जाधवला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

Usha Jadhav_Indian Actress

याशिवाय सर्वोत्कृष्ठ संकलन, छायाचित्रण, अभिनेत्री, चित्रपट हे पुरस्कारही तिला मिळाले आहेत.

Usha Jadhav_Indian Actress

उषानं नुकतीच नुएवा नॉर्मलिदाद हा स्पॅनिश चित्रपट केला, याचा दिग्दर्शक एलेहांद्रो कार्तेस तिचा चांगला मित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Usha Jadhav_Indian Actress