यावेळी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येणार ,जाणून घ्या याचा परिणाम शुभ होणार की अशुभ?

Anuradha Vipat

देवीच्या विविध रूपांची पूजा

नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते

Mother Durga come riding elephant

हत्तीवर स्वार

ज्योतिष शास्त्रानुसार वेळी देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहेत. 

Mother Durga come riding elephant

आगमन शुभ

धार्मिक मान्यतेनुसार, हत्तीवर स्वार होऊन दुर्गा मातेचे आगमन शुभ मानले जाते.

Mother Durga come riding elephant

आनंद आणि समृद्धी

जेव्हा देवी हत्तीवर स्वार होऊन येतात त्यावेळी त्यांच्यासोबत खूप आनंद आणि समृद्धी सुद्धा येते.

Mother Durga come riding elephant

शहाणपण आणि समृद्धीचे प्रतीक

हत्ती हे शहाणपण आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

Mother Durga come riding elephant

आर्थिक समृद्धी आणि ज्ञानाचा विकास

ज्योतिष शास्त्रानुसार यामुळे पुढच्या नवरात्रीपर्यंतचे पुर्ण एक देशात आर्थिक समृद्धी आणि ज्ञानाचा विकास होईल.

Mother Durga come riding elephant

वाहनावर बसून येतात

नवरात्रीसाठी देवी दुर्गा घोडा, म्हैस, डोली, माणूस, नाव(होडी) आणि हत्ती यांपैकी एका वाहनावर बसून येतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mother Durga come riding elephant