Mothers Day 2023: 2023 मध्ये 'या' अभिनेत्री बनणार 'आई'

प्रणाली मोरे

2023 वर्षात अनेक अभिनेत्रींनी आई बनणार असल्याची गूडन्यूज दिली. इलियाना डिक्रूझचं लग्न झालं नसल्यानं तिच्या या गूडन्यूजनं चाहत्यांना हैराण केलं एवढं नक्की.

Mothers Day 2023 | Mothers Day 2023

गौहर खाननं देखील 2023 मध्ये हटके अंदाजात आई बनणार असल्याची गूडन्यूज शेअर केली होती.

Mothers Day 2023 | Esakal

११ मे रोजी तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

Mothers Day 2023 | Esakal

रामचरण आणि त्याची पत्नी उपासना हिनं देखील 2023 मध्ये आई-बाबा बनणार असल्याची गूडन्यूज शेअर केली होती.

Mothers Day 2023 | Esakal

आई-बाबा बनणार ही गूडन्यूज शेअर करण्याआधी उपासना आणि रामचरण आम्हाला इतक्यात बाळ नकोय इतक्यात या वक्तव्यानं चर्चेत आले होते.

Mothers Day 2023 | Esakal

'दृश्यम' सिनेमात अजय देवगणची मुलीची भूमिका केलेली अभिनेत्री इशिता दत्ता देखील लवकरच आई बनणार आहे.

Mothers Day 2023 | Esakal

इशिता प्रेग्नेंसी दरम्यान अनेकदा बेबी बंप दाखवत फोटो शेअर करताना दिसते.

Mothers Day 2023 | Esakal

अभिनेत्री पंखुरी अवस्थी आणि तिचा पती अभिनेता गौतम रोडे हे देखील लवकरच आई-बाबा बनणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mothers Day 2023 | Esakal