Mouni Roy : समुद्रांच्या लाटांवर स्वार झाली मौनी!

सकाळ डिजिटल टीम

मौनी ही आताच्या घडीला मनोरंजन विश्वामध्ये तरुणाईच्या पसंतीची सेलिब्रेटी आहे.

मौनीच्या फोटोंना चाहत्यांचा मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. तिला मिळणाऱ्या कमेंटस भन्नाट आहेत.

मौनीचा आता समुद्रकिनाऱ्यावरील तो दिलखेचक लूक चाहत्यांच्या समोर आला असून त्याला जबरी प्रतिसाद मिळाला आहे.

ब्रम्हास्त्रमधून मौनीनं चाहत्यांची अमाप लोकप्रियता मिळवल्याचे दिसून आले आहे.

त्यात आलिया आणि रणबीरसोबत मौनीनं देखील तिच्या अभिनयाची वेगळीच छाप उमटवली आहे.

येत्या काळात मौनी बॉलीवूडच्या बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

यापूर्वी देखील मौनींच्या फोटोंवर चाहते फिदा झाल्याचे दिसून आले आहे. त्यांनी मौनीच्या सौंदर्यावर कमेंटसचा वर्षाव केला आहे.

काहीवेळा मौनीला ट्रोलही व्हावे लागले आहे. मात्र तिनंही चाहत्यांना जशास तसे उत्तर दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mouni Roy