'मौनी बाबा' होऊन कसं चालेल?

युगंधर ताजणे

मौनी रॉय ही आता चर्चेतील सेलिब्रेटींपैकी एक झाली आहे. ती नेहमीच लाईमलाईटमध्ये असल्याचे दिसून येते.

Mouni Roy bollywood Actress

आता मौनीनं इंस्टावरुन जे फोटो शेयर केले आहेत ते पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे.

Mouni Roy bollywood Actress

मौनी ही सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी म्हणून लोकप्रिय झाली आहे.

Mouni Roy bollywood Actress

आता मौनीच्या त्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात तिच्या हटके लूकचे कौतुक होत आहे.

Mouni Roy bollywood Actress

यापूर्वी देखील मौनीनं तिच्या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केल्याचे दिसून आले आहे.

Mouni Roy bollywood Actress

आगामी काळात मौनी बॉलीवूडच्या काही बिग बजेट प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

Mouni Roy bollywood Actress

फॅशन आयकॉन म्हणून मौनीच्या नावाला नेटकऱ्यांची पसंती दिसून येते.

Mouni Roy bollywood Actress

हटके स्टाईल,लूक आणि बोल्डनेस यामुळे मौनीच्या फोटोंची नेहमीच चर्चा होत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mouni Roy bollywood Actress