Mouni Roy: गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा..

प्रणाली मोरे

मौनीचा कान्समध्ये पहिला दिवस

मौनी रॉय सध्या कान्स फिल्म फेस्टिलव्हलमध्ये सामिल झाली आहे.

Mouni Roy | Esakal

कॅमऱ्यानं टिपलं मौनीचं सौंदर्य

मौनीनं यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपलं पदार्पण केलं आहे.

Mouni Roy | Esakal

मौनीचा ब्लॅक आऊटफिट

ब्लॅक रंगाच्या आऊटफिटमध्ये मौनी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या डोळ्यावर काळा गॉगलही कमाल दिसतोय.

Mouni Roy | Esakal

ब्युटिफूल मौनी

मौनीच्या या फोटोवर चाहत्यांनी देखील कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Mouni Roy | Esakal

बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय

मौनी रॉय सध्याच्या बॉलीवूडच्या चर्चेतल्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Mouni Roy | Esakal

सोशल मीडियावर सक्रिय असते मौनी

मौनी नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो,व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Mouni Roy | Esakal

मौनीचा ग्लॅमरस लूक

मौनीचा कान्स लूक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mouni Roy | Esakal