Mouni Roy: गुलाबाची कळी कशी हळदीनं माखली..

प्रणाली मोरे

'कान्स' मध्ये यंदा मौनीचं पदार्पण

मौनी रॉय सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेली आहे.

Mouni Roy | Esakal

मौनीचा सनशाईन लूक

तिथं यलो गाऊनमध्ये मौनीला पाहून कॅमेऱ्याच्या नजरा तिच्यावरच खिळल्या.

Mouni Roy | Esakal

मौनीवर चाहते फिदा

मौनीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी देखील स्तुतीस्तुमनांचा वर्षाव केला आहे.

Mouni Roy | Esakal

ब्युटिफुल मौनी रॉय

मौनी पिवळ्या रंगाच्या गाऊनमध्ये भलतीच सुंदर दिसत आहे.

Mouni Roy | Esakal

मौनीचा हॉट लूक व्हायरल

मौनी सोशल मीडियावर भलतीच सक्रिय असते.

Mouni Roy | Esakal

फेव्हरेट अभिनेत्री मौनी रॉय

मौनीचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना नेहमीच घायाळ करतो.

Mouni Roy | Esakal

खलनायिका म्हणूनही मौनीला मिळाली पसंती

रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमात मौनी रॉयचा खलनायकी अंदाज सगळ्यांनाच आवडला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mouni Roy | Esakal