महादेवाच्या भक्तीत तल्लीन मौनी रॉय

Anuradha Vipat

मौनी रॉय

अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते

Mouni Roy

सोशल मीडिया

सध्या मौनी रॉयने सोशल मीडियावर अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy

महादेवाचे दर्शन

या फोटोमध्ये ती महादेवाचे दर्शन घेत असल्याचे दिसत आहे.

Mouni Roy

फोटो व्हायरल

मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत

Mouni Roy

फोटोला कॅप्शन

"आदि तूच अनंत तूच, शिव शिव" असं मौनी रॉयने फोटो शेअर करताना त्याला कॅप्शन दिले आहे.

Mouni Roy

महादेवाला अभिषेक

एका फोटोमध्ये मौनी ध्यानाला बसलेली पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोत मौनी महादेवाला अभिषेक घालताना दिसत आहे

Mouni Roy

गिरीजा प्रभूने मुंबईत घेतलं घर, शेअर केले फोटो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Girija Prabhu