Mouni Roy : आमच्या हॉटेलात जेवायला यायचं बरं का?

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये आता मौनी प्रसिद्ध झाली आहे. तिच्या नावाचा चांगलाच बोलबाला आहे.

Mouni Roy

मौनीनं आता एक गोड बातमी दिली आहे. तिच्या पतीनं सुरज नांबियारनं नवीन हॉटेल सुरु केलं आहे.

Mouni Roy

गेल्या काही दिवसांपासून मौनी ही चर्चेत आली होती. त्यानंतर आता मौनीनं काही फोटो शेयर केले आहेत.

Mouni Roy

मौनीनं सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या त्या फोटोंमध्ये मौनी हॉटेलमध्ये जेवताना दिसते आहे.

Mouni Roy

मौनीच्या त्या फोटोंवर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.

Mouni Roy

४ जून रोजी मौनीनं तिच्या नव्या हॉटेलविषयीची पोस्ट शेयर केली होती. त्यावेळी तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Mouni Roy

मौनी तिच्या हॉटेलमध्ये टेस्टी फूडचा आनंद घेताना दिसून आले आहे.

Mouni Roy

चाहत्यांनी मौनीच्या त्या फोटोंचे कौतूक केले आहे. त्यावर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mouni Roy