Mouni Roy: तापमानात पुन्हा वाढ..

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय

मौनी रॉय सोशल मीडियावर नेहमीच आपले हॉट फोटो शेअर करताना दिसते.

Mouni Roy | Esakal

बिकिनीत मौनीचा किलर अंदाज..

तिचे बिकिनीतील फोटो तर चर्चेचा विषय ठरतात.

Mouni Roy | Esakal

कान्समध्ये मौनीचं पदार्पण..

यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मौनी रॉयनं पदार्पण केलं होतं.

Mouni Roy | Esakal

मौनीच्या आऊटफिट्सची रंगली चर्चा

कान्समधील मौनीच्या आऊटफिट्सनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले .

Mouni Roy | Esakal

ब्रह्मास्त्रची खलनायिका..

मौनी रॉय नुकतीच आपल्याला रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमात दिसली होती.

Mouni Roy | Esakal

भाव खाऊन गेली मौनी...

'ब्रह्मास्त्र' मध्ये मौनीनं साकारलेली खलनायिका भाव खाऊन गेली.

Mouni Roy | Esakal

टी.व्ही इंडस्ट्री ते सिल्व्हर स्क्रीन..

छोटा पडदा ते मोठा पडदा असा झालेला मौनीचा प्रवास थक्क करणारा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mouni Roy | Esakal