चंदेरी सोनेरी मौनीचा लूक! फोटो व्हायरल

Vaishali Patil

मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने आपल्या अभिनयाची जादू टीव्ही शोपासून ते बॉलिवूडमध्येही पसरवली आहे.

Mouni Roy

तिच्या प्रोजेक्ट्सशिवाय मौनी आज तिच्या लूकमुळेही चर्चेत आहे.

Mouni Roy

आता पुन्हा मौनीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खुपच सिझलिंग लूकमध्ये दिसत आहेत.

Mouni Roy

मौनी रॉयने गोल्डन सिक्वेन्ससह शॉर्ट, बॅकलेस ड्रेस घातलेला दिसत आहे.

Mouni Roy

मौनी या लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

Mouni Roy

मौनीचा हा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत लागला आहे.

Mouni Roy Stuns In A Golden Bodycon Dress photo viral

मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले ती लवकरच तो 'द व्हर्जिन ट्री' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे.

Mouni Roy Stuns In A Golden Bodycon Dress photo viral

सध्या ती 'टेम्पटेशन आयलंड इंडिया' हा रिअॅलिटी शोमध्ये होस्ट करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mouni Roy