उडते केस भुरूभुरु, डाव्या डोळ्यावर..Mouni Roy

Vaishali Patil

मौनी रॉयचा लेटेस्ट लूक व्हायरल होत आहे.

Mouni Roy

टीव्ही आणि बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय ही सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहे.

Mouni Roy

मौनी रॉय ही व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

Mouni Roy

याचेच काही फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

Mouni Roy

यात ती तिच्या बोल्ड मुव्हज दाखवत आहे.

Mouni Roy

अतिशय ग्लॅमरस अवतारात तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Mouni Roy

अभिनयासोबतच मौनी रॉय तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mouni Roy |