Mouni: म्हणे नागिन फेम, चित्रपटातील काही सेंकदाच्या रोलने सुरूवात..

सकाळ डिजिटल टीम

आधी टेलिव्हिजन आणि आता बॉलीवूड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौनीला लोक आजही नागिन फेम म्हणून जास्त ओळखतात.

टीव्हीवरील नागिन असणारी ही अभिनेत्री मात्र कधीपासून टीव्ही इंडस्ट्रीत आहे याची कल्पना क्वचितच कोणाला असेल.

मौनीचा तुम्ही आधीचा लूक पाहिलात तर आजच्या मौनीचे सुरूवाती करियरचे फोटो पाहून तुम्ही तिला ओळखणारच नाही.

मौनीने जेव्हा मुंबईत पाऊल ठेवलं तेव्हा ऑडिशनमध्ये तिला अभिषेक आणि भूमिकाच्या स्टारर फिल्म रनमध्ये एक लहानसा साइड रोल मिळाला होता.

या चित्रपटातील फोटो बघून कदाचित ही तिच मौनी आहे असा विश्वास तुम्हाला बसणार नाही.

२००४ मध्ये हा चित्रपट सिनेमाघरांत प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटांत गाण्याच्या सिक्वेंसमध्ये तिची सेकंदाभऱ्याची झलक तुम्हाला बघायला मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.