मौनी रॉयचे 'बदमाश'रेस्टॉरंट हे 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही,पाहा फोटो

Anuradha Vipat

अभिनयानंतर व्यवसायात हात

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय आता अभिनयानंतर व्यवसायात हात आजमावत आहे.

Mouni Roy's 'Badamash' restaurant

हे रेस्टॉरंट उघडले

अभिनेत्रीने नुकतेच मुंबईतील अंधेरी येथे बदमाश हे रेस्टॉरंट उघडले आहे.

Mouni Roy's 'Badamash' restaurant

रेस्टॉरंटची दुसरी शाखा

मौनी रॉयने अंधेरीमध्ये तिच्या बदमाश रेस्टॉरंटची दुसरी शाखा उघडली आहे.

Mouni Roy's 'Badamash' restaurant

भव्य लाँच आयोजित

अलीकडेच, अभिनेत्रीने यासाठी एक भव्य लाँच देखील आयोजित केला होता, ज्यामध्ये अनेक स्टार्स सहभागी झाले होते.

Mouni Roy's 'Badamash' restaurant

रेस्टॉरंटच्या ग्रँड पार्टीचे फोटो

भिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या रेस्टॉरंटच्या ग्रँड पार्टीचे काही फोटोही शेअर केले होते.

Mouni Roy's 'Badamash' restaurant

किलर लूक

या फोटोंमध्ये अभिनेत्री चमकदार शॉर्ट ड्रेसमध्ये किलर लूक देताना दिसत आहे.

Mouni Roy's 'Badamash' restaurant

अतिशय उत्कृष्ट लुक

मौनीच्या या रेस्टॉरंटमध्ये संपूर्ण भिंतीवर जंगलाचा राजा सिंह चित्रित करण्यात आला आहे. तसेच, हिरव्या पानांच्या प्रिंट्स आणि मंद दिवे या संपूर्ण रेस्टॉरंटला एक अतिशय उत्कृष्ट लुक देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mouni Roy's 'Badamash' restaurant