Balu Dhanorkar : साधा कापड व्यापारी ते खासदार कसा होता प्रवास...

Vaibhav Mane

बाळू धानोरकर

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव करत. ते २०१९ ला खासदार झाले. ते राज्यातले काँग्रेसचे एकमेव खासदार होते.

Balu Dhanorkar | sakal

बाळू धानोरकर

4 मे 1975 चा त्यांचा जन्म,कला व कृषी शाखेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर धानोरकर यांनी कपड्यांचे दुकान सुरु केले. आणि...

Balu Dhanorkar | sakal

बाळू धानोरकर

त्या पैंशातुन त्यानी वाहन खरेदीसाठी कर्जपुरवठा करणारी कंपनी सुरू केली, या व्यवसायात त्यांच नशीब चागलचं आजमवले. त्यानंतर..

Balu Dhanorkar | sakal

बाळू धानोरकर

त्यानी द्रावतीमध्ये बार सुरु केला. पुढे... 

Balu Dhanorkar | sakal

बाळू धानोरकर

याचं काळात राजकारणात प्रवेश करुन वरोरा विधानसभा मतदार संघातून प्रतिनिधीत्त्व केले.

Balu Dhanorkar | sakal

बाळू धानोरकर

आक्रमक, स्पष्टवक्ता अशी सुरेश धानोरकर यांची राजकीय वर्तुळात ओळख होती.

Balu Dhanorkar | sakal

बाळू धानोरकर

कोणतीही अडचण तात्पुरती नाही, तर कायम स्वरुपी सुटली पाहिजे, यावर ते अधिक लक्ष द्यायचे.

Balu Dhanorkar | sakal

बाळू धानोरकर

खा.बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुक लढण्याची तयारी दर्शवली होती.

Balu Dhanorkar | sakal

बाळू धानोरकर

त्यांचे सर्वपक्षीय चांगले संबंध होते.

Balu Dhanorkar | sakal

बाळू धानोरकर

त्यांच्या निधनामुळे प्रचंड मेहनत करणारा एक खरा कार्यकर्ता काँग्रेसनेच नव्हे तर राज्याने गमावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balu Dhanorkar | sakal