कुस्तीपटू राहुल गांधी! बजरंग पुनियासोबत उतरले 'आखाड्यात'

रोहित कणसे

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज भल्या पहाटे हरियाणामधील झज्जर जिल्ह्यातील छारा गावात वीरेंद्र आर्य आघाड्याला भेट दिली.

MP Rahul Gandhi visits Virender Arya Akhara bajrang punia amide WFI Controversy

छारा हे कुस्तीपटू बजरंग पुनिया यांचे गाव असून दीपक आणि बजरंग पुनिया या दोघांनी वीरेंद्र आखाड्यातूनच कुस्ती खेळण्यास सुरूवात केली होती.

MP Rahul Gandhi visits Virender Arya Akhara bajrang punia amide WFI Controversy

येथे राहुल गांधी यांनी बजरंग पुनियासह इतर पैलवानांची भेट घेतली, या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

MP Rahul Gandhi visits Virender Arya Akhara bajrang punia amide WFI Controversy

या फोटोंसोबत राहुल गांधी यांनी आपल्या आखाड्यातील लढाई सोडून खेळाडूंना हक्क आणि न्यायाची लढाई लढण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत असेल तर कोण आपल्या मुलांना इथे पाठवेल असा प्रश्न विचारला आहे.

MP Rahul Gandhi visits Virender Arya Akhara bajrang punia amide WFI Controversy

राहुल गांधी यांनी त्यांच्या या आखाड्याला दिलेल्या भेटीत पैलवानांसोबत व्यायम देखील केला.

MP Rahul Gandhi visits Virender Arya Akhara bajrang punia amide WFI Controversy

इतकेच नाही तर राहुल गांधी यांनी यावेळी कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्यासोबत कुस्ती देखील खेळली.

MP Rahul Gandhi visits Virender Arya Akhara bajrang punia amide WFI Controversy

कुस्ती महासंघासोबत कुस्तीपटूंच्या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी अचानकपणे आखाड्याला दिलेल्या भेटीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

MP Rahul Gandhi visits Virender Arya Akhara bajrang punia amide WFI Controversy

आखाड्यातील एका व्यक्तीने राहुल गांधी यांना मुळे देखील भेट दिल्याचं फोटोमध्ये दिसून येत आहे

MP Rahul Gandhi visits Virender Arya Akhara bajrang punia amide WFI Controversy

राहुल गांधी यांनी यावेळी पैलवानांसोबत जेवणाचा आनंद देखील घेतला.

MP Rahul Gandhi visits Virender Arya Akhara bajrang punia amide WFI Controversy

उस्मान ख्वाजाचा नेमकं प्रॉब्लेम काय आहे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

what is Usman Khawaja ICC Controversy why he write his childrens name on shoes Aus vs pak boxing day test