Satara : डोक्यावर हात ठेवून राजमाता कल्पनाराजेंनी वाढदिनी उदयनराजेंना दिला 'आशीर्वाद'

सकाळ डिजिटल टीम

साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले यांचा वाढदिवस घरगुती पद्धतीने नुकताच साजरा केला.

Udayanraje Bhosale Kalpanaraje Bhosale

उदयनराजेंनी दिल्या शुभेच्छा

दरम्यान, आईसाहेबांनी केक कापल्यानंतर उदयनराजे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Udayanraje Bhosale Kalpanaraje Bhosale

भोसले कुटुंबीय, कार्यकर्ते उपस्थित

आईसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी भोसले कुटुंबीयांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udayanraje Bhosale Kalpanaraje Bhosale

कल्पनाराजेंनी उदयनराजेंना केक भरवला

यावेळी राजमाता कल्पनाराजे यांनी उदयनराजेंना देखील आपल्या हातांनी केक भरवला.

Udayanraje Bhosale Kalpanaraje Bhosale

आईसाहेबांचा वाढदिवस पर्वणी

उदयनराजे म्हणाले, आईसाहेबांचा वाढदिवस माझ्यासाठी पर्वणी असते. त्यांनी मला लहानाचं मोठं केलं आणि घडवलं, त्याचं मातृत्व सर्वश्रेष्ठ आहे.

Udayanraje Bhosale Kalpanaraje Bhosale

उदयनराजेंना दिला आशीर्वाद

आईसाहेबांनी देखील यावेळी उदयनराजेंच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिले. (फोटो : प्रमोद इंगळे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udayanraje Bhosale Kalpanaraje Bhosale