'मिस्टर बीन'वर ब्रिटन सरकारचे गंभीर आरोप, म्हणे..

Sudesh

मि. बीन

तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी टीव्हीवर मिस्टर बीन ही विनोदी मालिका पाहिली असेल.

Mr Bean Rowan Atkinson EV | eSakal

रोवन

मिस्टर बीन हे पात्र साकारणारा कलाकार रोवन अ‍ॅटकिन्सन हा एक गुणी अभिनेता, आणि इंजिनिअर आहे.

Mr Bean Rowan Atkinson EV | eSakal

आरोप

सध्या रोवन अ‍ॅटकिन्सन मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. याला कारण म्हणजे ब्रिटन सरकारने त्याच्यावर केलेले आरोप.

Mr Bean Rowan Atkinson EV | eSakal

ईव्ही

रोवन अ‍ॅटकिन्सनमुळे देशात इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री कमी झाल्याचा आरोप सरकारने केला आहे.

Mr Bean Rowan Atkinson EV | eSakal

मत

रोवनने मागे एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं होतं, की "इलेक्ट्रिक गाड्या घेऊन माझी फसवणूक झाल्यासारखं वाटलं."

Mr Bean Rowan Atkinson EV | eSakal

परिणाम

या मुलाखतीमुळे रोवनवर सरकार आणि पर्यावरणवादींकडून मोठ्या प्रमाणात टीका देखील केली जात आहे.

Mr Bean Rowan Atkinson EV | eSakal

कारणे

अर्थात सरकारने इलेक्ट्रिक गाड्यांचा खप कमी होण्यासाठी महागडी किंमत, कमी चार्जिंग स्टेशन्स असणं अशी कारणंही दिली आहेत.

Mr Bean Rowan Atkinson EV | eSakal

कोणत्या देशात होतात सर्वाधिक दुर्घटना? भारतात काय स्थिती?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident | eSakal