Mrunal Thakur: 'सैराट झालं जी..',मृणालला पाहून चाहता बेभान

प्रणाली मोरे

कान्स फेस्टिव्हलमध्ये मृणाल ठाकूर

मृणाल ठाकूरचं यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हे पदार्पणाचं वर्ष आहे.

Mrunal Thakur | Esakal

मृणालचा कान्समधील हटके लूक

आतापर्यंत मृणालनं कान्समध्ये सादर केलेले लूक एकापेक्षा एक बोल्ड आणि सुंदर आहेत.

Mrunal Thakur | Esakal

मृणालचे बोल्ड फोटो

सोशल मीडियावर कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील मृणालचे हे बोल्ड फोटो भलतेच व्हायरल होत आहेत.

Mrunal Thakur | Esakal

कॅमेऱ्याच्या नजरा फक्त मृणालवर

मृणालच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Mrunal Thakur | Esakal

मृणालनं गाजवला कान्स फिल्म फेस्टिव्हल

कान्समधील या व्हाइट गाऊनमध्ये मृणालनं इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे.

Mrunal Thakur | Esakal

मृणालचा हॉट लूक

मृणाल ठाकूर हे नाव सध्या बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.

Mrunal Thakur | Esakal

मृणाल ठाकूर बॉलीवूड अभिनेत्री

मृणाल ठाकूर नुकतीच आपल्या 'गुमराह' सिनेमात दिसली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunal Thakur | Esakal