Mrunal Thakur : बिकिनीमध्ये फोटो पोस्ट केल्याने मृणाल ट्रोल

रोहित कणसे

दमदार अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाले तर मृणाल ठाकूरचे नाव यादीत नक्कीच वरती येईल.

Mrunal Thakur got trolled after sharing latest bikini photos on social media

मृणाल ठाकूर आपल्या अप्रतिम अभिनय आणि सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. दरम्यान, मृणाल ठाकूरचे ताजे फोटो समोर आले आहेत.

Mrunal Thakur got trolled after sharing latest bikini photos on social media

ज्यामध्ये मृणाल बिकिनी लूकमध्ये दिसत असून हे लेटेस्ट फोटो पाहून यूजर्स संतापले आहेत आणि सोशल मीडियावर अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत.

Mrunal Thakur got trolled after sharing latest bikini photos on social media

छोट्या पडद्यापासून सुरुवात करून रुपेरी पडद्यावर आपल्या ठसा उमटवणाऱ्या निवडक अभिनेत्रींमध्ये मृणाल ठाकूरच्या नावाचाही समावेश आहे.

Mrunal Thakur got trolled after sharing latest bikini photos on social media

मृणाल ठाकूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर लेटेस्ट फोटो शेअर केली.

Mrunal Thakur got trolled after sharing latest bikini photos on social media

या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर समुद्र किनाऱ्यावर निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.

Mrunal Thakur got trolled after sharing latest bikini photos on social media

या फोटोंमध्ये मृणाल ठाकूरचा लूक खूपच हॉट दिसत आहे.

Mrunal Thakur got trolled after sharing latest bikini photos on social media

पण हा लेटेस्ट बिकिनी फोटो मृणाल ठाकूरसाठी अडचणीचा ठरला आहे. कारण नेटकऱ्यांनी मृणालवर निशाणा साधला असून तिच्यावर जोरदार टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunal Thakur got trolled after sharing latest bikini photos on social media