Mrunal Thakur: 'मारायचा प्लॅन आहे का?', मृणालला पाहून चाहता गार

प्रणाली मोरे

मृणाल ठाकूरचं पदार्पण

मृणाल ठाकूर सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेली आहे.

Mrunal Thakur | Esakal

मृणालचा हटके लूक

मृणालचा कान्स फिल्म फेस्टिवलमधील लूक सोशल मीडियावर चर्चेत आहेत. आधी बिकिनी आणि मग साडीत मृणालनं लक्ष वेधून घेतलं.

Mrunal Thakur | Esakal

मृणाल झाली ट्रोल

मृणालचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील बिकिनी लूक ट्रोल केला गेला. 'तू आमची सीता नाहीस' असं देखील लोक म्हणाले आहेत.

Mrunal Thakur | Esakal

ब्युटिफुल मृणाल

मृणालचे साडीतील फोटो आणि त्यातील तिचं स्माइल लक्ष वेधून घेत आहे.

Mrunal Thakur | Esakal

मृणालचा सिनेमा

मृणालचा 'गुमराह' सिनेमा नुकताच आपल्या भेटीस येऊन गेला.

Mrunal Thakur | Esakal

सीतेच्या भूमिकेत मृणाल

'सीता रमण' सिनेमातील सीतेच्या भूमिकेमुळे मृणालची जोरदार चर्चा रंगली होती.

Mrunal Thakur | Esakal

मराठी मुलगी मृणाल

मृणालचं नाव बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना तिचा अभिमान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunal Thakur | Esakal