Mrunal Thakur: 'ठेच लागली जाता जाता..बाई माझी जोडवी टचकली..'

प्रणाली मोरे

मृणाल ठाकूर हिचं नाव सध्याच्या बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये नक्कीच घ्यावं लागेल.

Mrunal Thakur | Esakal

बॉलीवूड-टॉलीवूड दोन्ही ठिकाणी मृणाल सक्रिय पहायला मिळते.

Mrunal Thakur | Esakal

मृणाल सोशल मीडियावर देखील सक्रिय पहायला मिळते.

Mrunal Thakur | Esakal

मृणालनं लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत त्यावर चाहते फिदा दिसतायत.

Mrunal Thakur | Esakal

ब्लॅक रंगाच्या गाऊनमध्ये मृणालनं घायाळ केलं आहे.

Mrunal Thakur | Esakal

मृणालच्या या फोटोंवर चाहत्यांनी देखील कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Mrunal Thakur | Esakal

नुकताच मृणालचा आदित्य रॉय कपूरसोबतचा 'गुमराह' सिनेमा भेटीस येऊन गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunal Thakur | Esakal