Mrunal Thakur: 'अधीर मन झाले..',मृणालला पाहून चाहत्याची विकेट..

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर

मृणालनं सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

Mrunal Thakur | Esakal

मृणालचा लूंगी ड्रेस..

तिच्या या ड्रेसला एका चाहत्यानं लूंगी ड्रेस म्हणून संबोधलं आहे.

Mrunal Thakur | Esakal

फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स..

मृणालच्या फोटोंवर मात्र सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत.

Mrunal Thakur | Esakal

मृणालचा सिंपल लूक..

मृणालचा नो-मेकअप लूक सर्वांनाच आवडला आहे.

Mrunal Thakur | Esakal

कान्स फेस्टिव्हलमध्ये पदार्पण

मृणालनं यंदा आपल्या ग्लॅमरनं कान्स फेस्टिव्हल गाजवला.

Mrunal Thakur | Esakal

ग्लॅमरस मृणाल..

कान्स फेस्टिव्हलमध्ये यंदा मृणालचं पहिलंच वर्ष होतं.

Mrunal Thakur | Esakal

आघाडीची नायिका मृणाल..

मृणाल ठाकूर बॉलीवूडच्या आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunal Thakur | Esakal