Mrunal Thakur:'डोक्यावर पदरच घ्यायचा होता तर..', मृणालला चाहत्याचा सल्ला

प्रणाली मोरे

मृणाल ठाकूर सध्या सोशल मीडियावर नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.

Mrunal Thakur | Esakal

मृणालनं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तिनं स्टायलिश गाऊन घातलेला दिसत आहे.

Mrunal Thakur | Esakal

या फोटोवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.

Mrunal Thakur | Esakal

मृणालचा एक फोटो पाहून चाहता म्हणालाय,'डोक्यावर पदरच घ्यायचा होता तर साडी नेसायची..फ्रॉक कशाला घातलास?'

Mrunal Thakur | Esakal

मृणाल सध्या आदित्य रॉय कपूरसोबतच्या तिच्या 'गुमराह' सिनेमामुळे देखील चर्चेत आली होती.

Mrunal Thakur | Esakal

मृणालनं बिकिनी घालून केलेल्या फोटोशूटमुळे तिला चाहत्यांनी चांगलंच ट्रोल केलं होतं. तुला हे शोभत नाही असं देखील म्हणाले होते.

Mrunal Thakur | Esakal

मालिकांपासून सुरु झालेला मृणालचा अभिनय क्षेत्रातील प्रवास बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्येही चांगलाच वेगानं सुरू झालाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunal Thakur | Esakal