Mrunal Thakur : मृणाल तुझं लग्न ठरलं का?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री मृणाल ठाकूरची स्टाईल स्टेटमेंट पाहण्यासारखी असते. 

Mrunal Thakur hot photo

चाहत्यांना तिची प्रत्येक फॅशन आवडत असली तरी तिचे पारंपारिक कपडे आणि स्टायलिश फोटोशूट वेगळे आहेत. 

Mrunal Thakur hot photo

मृणाल तिच्या नुकत्याच झालेल्या नवरीच्या वेशातील शूटमुळे चर्चेत आहे. 

Mrunal Thakur hot photo

 मृणालच्या स्टाईलचे अनेक चाहते आहेत

Mrunal Thakur hot photo

वधूच्या लूकमध्ये मृणाल खूपच सुंदर दिसत होती. 

Mrunal Thakur hot photo

 मृणाल लेहेंग्यात एखाद्या क्वीन पेक्षा कमी दिसत नव्हती. 

Mrunal Thakur hot photo

नवीन लूकमध्ये मृणाल राणीसारखी दिसत आहे.

Mrunal Thakur hot photo

 मृणालला पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

Mrunal Thakur hot photo

 मृणालला फोटोशुटची खूप आवड आहे

Mrunal Thakur hot photo

 मृणालने नेसलेली साडी तिच्यावर खूपचं सुंदर दिसत आहे.

Mrunal Thakur hot photo

मृणालला लाल, नारंगी, गुलाबी, पिवळा आणि हिरवा रंग आवडतो

Mrunal Thakur hot photo

तसेच तिला साडी, सलवार-सूट, अनारकली आणि पटियाला सूट आवडतात.

Mrunal Thakur hot photo

तिला इंडो-वेस्टर्न लुक देखील आवडतात, जसे की साडीसोबत क्रॉप टॉप घालणे किंवा कुर्त्यासोबत जीन्स घालणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunal Thakur hot photo