धोनी @300! पृथ्वी शॉचा कॅच अन् थलाचा माईल स्टोन

अनिरुद्ध संकपाळ

महेंद्रसिंह धोनी - 300

महेंद्रसिंह धोनी हा टी 20 क्रिकेट इतिहासात 300 बळी टिपणारा पहिला विकेटकिपर ठरला आहे.

कामरान अकमल - 274

टी 20 क्रिकेटमध्ये विकेटकिपर म्हणून सर्वाधिक बळी टिपणाऱ्यांच्या यादीत कामरान अकमल 274 विकेट्सह संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे.

दिनेश कार्तिक - 274

कामरान अकमल सोबत भारताचा दिनेश कार्तिक देखील दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने देखील 274 बळी टिपले असून त्याला कामरान अकमलला मागे टाकण्याची संधी आहे.

क्विंटन डिकॉक - 270

दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकने टी 20 क्रिकेटमध्ये 270 बळी टिपले आहे. तो या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

जॉस बटलर - 209

इंग्लंडचा जॉस बटलर हा 209 विकेट्सह चौथ्या स्थानावर असून त्याने 168 झेल अन् 41 स्टम्पिंग केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.